MPSC Test Logo mpsctest.in
math Percentage
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

एका विक्री कर्मचाऱ्याला एकूण विक्रीवर 8% कमिशन मिळते. जर विक्री 10,000 रुपयांहून जास्त झाली तर त्याला 10,000 रुपयांच्या वर झालेल्या अतिरिक्‍त विक्रीवर त्याला अतिरिक्‍त कमिशन म्हणून 4% बोनस मिळतो. जर त्याला 950 रुपयांचे एकूण कमिशन मिळाले, तर त्याला मिळालेला बोनस किती असेल?

A salesperson earns 8% commission on total sales. If the sales exceed Rs 10,000 then he gets 4% bonus as additional commission on the additional sale above Rs 10,000. If he gets a total commission of Rs 950, what will be the bonus he will get?

पर्याय (Options):
A

40 रुपये

B

50 रुपये

अचूक उत्तर (Official Answer)
C

36 रुपये

D

48 रुपये

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
दिलेल्याप्रमाणे∶ त्याला एकूण विक्रीवर 8% कमिशन मिळते. 10,000 रुपयांपेक्षा जास्त विक्री झाल्यास 4% अतिरिक्त कमिशन. एकूण कमिशन = 950 रुपये गणना∶ त्याला एकूण विक्रीवर 8% कमिशन मिळते. 10,000 रुपयांपेक्षा जास्त विक्री झाल्यास 4% अतिरिक्त कमिशन. तर, एकूण कमिशन = 950 रुपये 10,000 पर्यंत कमिशन = 10000 x 8/100 = 800 रुपये ∴ अतिरिक्त रक्कम = 950 - 800 = 150 जे त्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त विक्रीसाठी मिळते. बोनसच्या कमिशनचे गुणोत्तर = 8x ∶ 4x ⇒ 2x ∶ x ⇒ 2 ∶ 1 गुणोत्तराची बेरीज = 2 + 1 = 3 म्हणून, बोनस = (950 - 800) x (1/3) ⇒ 150 x (1/3) ⇒ 50. ∴ एकूण मिळालेला बोनस 50 रुपये आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

math MPSC सराव प्रश्न

जर एखाद्या संख्येचे 24% 39 असेल, तर ती संख्या काय असेल?

math MPSC सराव प्रश्न

एक अप्रामाणिक दुकानदार 30/किलो रुपयांना आंबा विकतो 20/किलो रुपयांना खरेदी करतो आणि तो 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम देत आहे. दुकानदाराच्या वास्तविक नफ्याची टक्केवारी काय आहे?

math MPSC सराव प्रश्न

जर गोलाची त्रिज्या 80 टक्क्यांनी कमी झाली तर गोलाचे घनफळ किती टक्के कमी होईल?

math MPSC सराव प्रश्न

एक पाईप एक टाकी 18 तासात भरू शकतो. दुसरा पाईप भरलेली टाकी 21 तासात रिकामा करू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती तासात भरेल?

math MPSC सराव प्रश्न

जर मोहनचे उत्पन्न अरविंदच्या उत्पन्नापेक्षा 20% कमी असेल, तर अरविंदचे उत्पन्न मोहनच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे?