राहुलचा पगार मोहनच्या पगारापेक्षा 20% जास्त आहे. राहुलला त्याच्या पगारात 30% वाढ मिळाली तर मोहनला त्याच्या पगारात 40% वाढ मिळाली. वाढीनंतर मोहनच्या पगारापेक्षा राहुलचा पगार अंदाजे किती टक्के जास्त आहे?
Rahul's salary is 20% more than Mohan's salary. Rahul got a raise of 30% on his salary while Mohan got a raise of 40% on his salary. Approximately by What percent is Rahul's salary more than Mohan's salary after increment ?
11%
21%
28%
35%