A चे उत्पन्न हे B च्या उत्पन्नापेक्षा 25% नी कमी आहे. C चे उत्पन्न हे B च्या उत्पन्नापेक्षा 75% नी जास्त आहे. जर A आणि C च्या उत्पन्नामध्ये 100 रुपयांचा फरक असल्यास, B चे उत्पन्न शोधा.
The income of A is 25% less than the income of B and the income of C is 75% more than the income of B. If the difference in the income of A and C is Rs. 100, then find the income of B.
100 रुपये
70 रुपये
200 रुपये
500 रुपये