सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर वरीलपैकी सर्व आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
शेतकरी कामगार पक्ष -
• इ.स .1946 मध्ये काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार संघ स्थापन झाला.
• संघ स्थापन करण्यात जेधे, मोरे, भाऊसाहेब राऊत, के डी पाटील, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, दत्ता देशमुख, पिके सावंत, तुळशीदास जाधव, आचार्य अत्रे, रामभाऊ नलावडे यांचा पुढाकार होता, म्हणून, योग्य उत्तर पर्याय 4 आहे.
पूरक माहिती:
शेतकरी कामगार पक्ष -
• पक्षाचे पहिले अधिवेशन सोलापूर येथे झाले.
• पक्षाच्या वाढीसाठी शंकरराव मोरे, नाना पाटील पाटील, तुळशीदास जाधव, केशवराव जेधे इत्यादींनी खूप परिश्रम घेतले.
• जनसत्ता या नावाचे एक साप्ताहिक या पक्षाचे मुख्य मुखपत्र होते.
• इ.स. 1950 मध्ये दुसरे अधिवेशन नाशिक जिल्ह्यात दाभाडी येथे झाले .
• दुसऱ्या अधिवेशनात पक्षाने दाभाडी प्रबंध स्वीकारला त्यात पक्षाचे ध्येय धोरण विस्ताराने मांडले आहे, याच पक्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडले.
• रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना या पक्षांच्या या आमदारांनीच सुचवलेल्या होत्या.
The correct answer is all of the above.
Explanation & Key Takeaways:
Farmers Labor Party -
• In 1946 AD, the Shetkari Kamgar Sangh was formed under the Congress.
• Jedhe, More, Bhausaheb Raut, K D Patil, Yashwantrao Chavan, Nana Patil, Dutta Deshmukh, Pike Sawant, Tulshidas Jadhav, Acharya Atre, Rambhau Nalavde were the pioneers in forming the Sangh. Therefore, the correct answer option is 4.
Related Concepts:
Farmers Labor Party -
• The first session of the party was held in Solapur.
• Shankarao More, Nana Patil Patil, Tulshidas Jadhav, Keshavrao Jedhe, etc. worked hard for the growth of the party.
• A weekly called Jansatta was the main mouthpiece of the party.
• A.D. In 1950, the second session was held at Dabhadi in Nashik district.
• In the second session, the party accepted the Dabhadi thesis, in which the party's mission policy was elaborated, and the same party raised the farmers' issues in the assembly.
• Employment Guarantee Scheme, Cotton Monopoly Scheme were suggested by these MLAs of the parties.