ब्राह्मो समाजाबाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? 1. त्याने मूर्तिपूजेला विरोध केला. 2. धार्मिक ग्रंथांचा अर्थ लावण्यासाठी पुरोहित वर्गाची गरज नाकारली. 3. याने वेद अचुक आहेत हा सिद्धांत लोकप्रिय केला. खालील संकेत वापरून योग्य उत्तर निवडा:
Which of the following statements is/are correct regarding Brahmo Samaj? 1. It opposed idolatry. 2. It denied the need for a priestly class for interpreting religious texts. 3. It popularized the doctrine that the Vedas are infallible. Select the correct answer using the codes given below:
केवळ 1
केवळ 1 आणि 2
केवळ 3
1, 2 आणि 3