सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे:
• जन्म 1842 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला होता.
• न्या. रानडे रानडे यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला.
• पुणे शहरात स्थापन झालेल्या प्रत्येक संस्थेशी त्यांचा संबंध होता.
• सार्वजनिक सभा, वकृत्वोत्तेजक सभा, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, सब जज्जांची परिषद, प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, म्युझियम व पुना मर्कंटाईल बँक या त्यापैकीच काही संस्था आहेत.
• मराठी ग्रंथात्तेजक मंडळी:
• न्या. रानडे यांनी 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी' ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.
• इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता.
• रावजीशास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री तळेकर हे तिघेजण पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे सदस्य होते.
• या संस्थेने पुणे येथे ग्रंथकारांचे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता.
• 800 लोक या संस्थेचे वर्गणीदार होते; परंतु प्रत्यक्षात दोन टक्के लोकांनीच वर्गणी भरलेली होती.
• औद्योगिक चळवळीला प्रोत्साहन:
• न्या. रानडे यांनी राजकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली.
• त्यांनी हिंदी राजकारणाचा व औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घातला.
• 1889 मध्ये त्यांनी पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थेची स्थापना केली.
• त्यांनी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इ. स. 1890 मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला.
• प्रत्येक देशातील परिस्थितीप्रमाणे त्या देशाचे स्वतंत्र अर्थशास्त्र बनते, हे रानडे यांनी सिद्ध केले.
• रानडेंची पुस्तके:
• राईज ऑफ मराठा पॉवर
• मिसेलनेअस राईटींग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे
• एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम. जी. रानडे.
The correct answer is Justice Mahadev Govind Ranade.
Explanation & Key Takeaways:
Justice Mahadev Govind Ranade:
• He was born in 1842 at Niphad in Nashik district.
• Justice Ranade laid the foundation of institutional life in Maharashtra.
• He was associated with every institution established in the city of Pune.
• Public Assembly, Vakritvototejak Sabha, Court of Arbitration, Industrial Council, Female High School, Fergusson College, Council of Sub Judges, Prarthana Samaj, Vasant Lecture Series, Marathi Book Promotion Board, Museum and Poona Mercantile Bank are some of them.
• Marathi Literary Society:
• Justice Ranade took the initiative in establishing the organization 'Marathi Granthotejak Mandali'.
• The aim of the institute was to publish books on history, science, country reform, useful stories and religion.
• Ravjishastri Godbole, Krishnashastri Chiplunkar and Krishnashastri Talekar were the three members of the book selection committee.
• This organization had taken the initiative in organizing a conference of librarians in Pune.
• 800 people were subscribers to this organization; But actually only two percent people had paid the subscription.
• Promotion of Industrial Movement:
• take Ranade added economics to politics.
• He laid the foundation of Hindi politics and industrial upliftment movement.
• In 1889, he founded the West India Industrial Association.
• He started the Industrial Council initiative in 1890 AD to promote the industrial development of the country.
• Ranade proved that according to the situation in every country, the economy of that country becomes independent.
• Ranade's Books:
• Rise of Maratha Power
• Miscellaneous Writings of Mr. Justice Ranade
• Essays in Indian Economics by M. G. Ranade.