क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी / आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? a. गोवा मुक्ती संग्राम b. हैद्राबाद मुक्ती संग्रामं c. संयुक्त महाराष्ट्र चळवळ d. महाराष्ट्र - म्हैसूर - सीमा आंदोलन
In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate'? a. Goa Liberation Movement b. Hyderabad Liberation Movement c. Samyukta Maharashtra Movement d. Maharashtra - Mysore Border Agitation
फक्त a आणि b
फक्त a, b आणि c
फक्त b, c आणि d
वरीलपैकी सर्व योग्य