MPSC Test Logo mpsctest.in
History National movement (1919 - 1939)
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी मुंबईत गांधीजींच्या ________ आंदोलनाचे उद्घाटन झाले होते.

The day Lokmanya Tilak passed away, the same day Gandhiji's ________ movement was launched in Bombay.

पर्याय (Options):
A

सविनय कायदेभंग

B

असहकार

अचूक उत्तर (Official Answer)
C

दारू विरोधी

D

भारत छोडो

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर हे असहकार आंदोलन आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • असहकार आंदोलन • 5 सप्टेंबर 1920 रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) द्वारे हे सुरू केले गेले. • ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले, त्याच दिवशी मुंबईत गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली. त्यामुळे पर्याय 2 योग्य आहे. • टिळक स्वराज निधी च्या सदस्य संख्येत वाढ झाली आणि एक कोटी रुपये जमा झाले. • धार्मिक मुद्द्यावरून टिळकांचा मुस्लिमांशी नेत्यांसोबत युती करण्यास विरोध होता आणि ते सत्याग्रहास राजकारणाचे एक साधन मानन्याबाबातही साशंकित होते. • जालियनवाला बाग हत्याकांडासह अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. • हे आंदोलन मूलत: भारतातील ब्रिटिश सरकारविरुद्ध शांततापूर्ण आणि अहिंसक आंदोलन होते. • 1922 च्या चौरी चौरा घटनेमुळे हे मागे घेण्यात आले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?