पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी जोतीबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? अ. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे ब. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर क. विष्णूपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर ड. काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण
Who from the following persons helped Jyotiba Phule to run a Girls School in Pune? a. Sakharam Yashwant Paranjpe, Sadashiv Govind Hate b. Sadashivrao Ballal Govande, Moro Vitthal Walvekar c. Vishnupant Thatte, Keshav Shivram Bhawalkar d. Kashirao Deshmukh, Haribhau Chavan
फक्त अ, ब आणि क
फक्त अ, क आणि ड
फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड