छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? (a) विजयी मराठा (b) तरुण मराठा (c) कैवारी (d) तेज
To which of the following newspapers Chhatrapati ‘Shahu Maharaj’ had supported economically ? (a) Vijayi Maratha (b) Tarun Maratha (c) Kaivari (d) Tej
(a) फ़क्त
(a) आणि (b) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b), (c), (d)