आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' (Ramon Magsaysay Award) मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते?
Who was the first Indian to be conferred with the prestigious Ramon Magsaysay Award (often termed the Nobel Prize of Asia)?
आचार्य विनोबा भावे (१९५८)
जयप्रकाश नारायण
मदर तेरेसा
डॉ. एम. एस. स्वामिनाथन