बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारताने कोणता ऐतिहासिक विक्रम केला?
At the 45th FIDE Chess Olympiad 2024 held in Budapest, which historic milestone did India accomplish?
केवळ महिला गटात कांस्यपदक जिंकले
ओपन आणि महिला अशा दोन्ही गटांत ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदक जिंकले
उपविजेतेपद पटकावले
केवळ पुरुषांच्या गटात रौप्यपदक मिळवले