सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाशी संबंधित केंद्र शासनाचा ५ ऑगस्ट २०१९ चा निर्णय सर्वसंमतीने वैध ठरवला?
A 5-judge Constitution Bench of the Supreme Court unanimously upheld the President's actions repealing special status under which Article?
कलम ३५-A
कलम ३७०
कलम ३७१-A
कलम ३७१-J