महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते पठार 'फुलांचे पठार' म्हणून प्रसिद्ध असून २०१२ मध्ये त्याचा समावेश UNESCO च्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळात झाला आहे?
Which plateau in Maharashtra, renowned as the 'Valley of Flowers', was inscribed as a UNESCO World Natural Heritage Site in 2012?
माथेरान पठार
कास पठार (सातारा)
महाबळेश्वर पठार
पाचगणी टेबल लँड