मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त कायदा २०२३ नुसार निवड समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो?
Under the Chief Election Commissioner and other Election Commissioners Act 2023, who among the following is NOT part of the Selection Committee?
भारताचे पंतप्रधान (अध्यक्ष)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते
भारताचे सरन्यायाधीश (CJI)
पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री