भारतीय राज्यघटनेच्या कलम २८० नुसार स्थापन करण्यात आलेल्या '१६ व्या वित्त आयोगाचे' (16th Finance Commission) अध्यक्ष कोण आहेत?
Who has been appointed as the Chairman of the 16th Finance Commission constituted under Article 280 of the Constitution?
डॉ. एन. के. सिंग
डॉ. अरविंद पनगढिया
डॉ. वाय. व्ही. रेड्डी
शक्तीकांत दास