महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या मंजुरीने उभारण्यात येणारे देशातील सर्वात मोठे सर्व-हंगामी खोल समुद्रातील महा-बंदर (Mega Deep-Water Port) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित केले जात आहे?
At which location in Maharashtra is India's largest all-weather deep-water mega port being developed following Union Cabinet approval?
दिघी (रायगड)
जयगड (रत्नागिरी)
वाढवण (डहाणू, पालघर)
रेवस (अलिबाग)