युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी केंद्र सरकारने पाठवलेल्या 'मराठा लष्करी किल्ले' यादीत खालीलपैकी कोणत्या जलदुर्गाचा (Sea Fort) समावेश आहे?
Which of the following sea forts (Jaldurga) is included in the nomination dossier for UNESCO World Heritage Sites under 'Maratha Military Landscapes'?
मुरुड जंजिरा
सिंधुदुर्ग व विजयदुर्ग
अर्नाळा
वसई किल्ला