योग्य कथने ओळखा: (a) नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2023 प्रदान करण्यात आला. (b) नर्गिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. (c) नर्गिस मोहम्मदी या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्डर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या.
Select the correct statements: (a) The Nobel Peace Prize, 2023 was awarded to Narges Mohammadi. (b) Narges Mohammadi is a champion of equality and women's rights. (c) In 2004, Narges Mohammadi joined the Defenders of Human Right Center founded by Shirin
फक्त (अ), (ब)
फक्त (ब), (क)
फक्त (अ), (क)
सर्व अ, ब आणि क