रंगराजन समिती, 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी _______ आणि ग्रामीण भागासाठी _______ निश्चित केला आहे.
Rangarajan Committee, 2014 defined poverty line for 2011 - 12 at Rs. _______ per capita per day consumption expenditure for urban areas and Rs. ________per capita per day for rural areas.
50 रुपये आणि 35 रुपये
47 रुपये आणि 32 रुपये
55 रुपये आणि 40 रुपये
60 रुपये आणि 45 रुपये