महाराष्ट्रातील शेतीविषयक विधानांचे निरीक्षण करा: (a) मातीची धूप ही शेतीमध्ये गंभीर समस्या नाही. (b) नद्यांना पूर, जंगलतोड आणि अनियंत्रित चराई यांमुळे मातीची धूप होते. (c) जास्त सिंचनामुळे माती क्षारयुक्त आहेत.
Observe the statements regarding agriculture in Maharashtra : (a) Soil erosion is not a serious problem in agriculture. (b) Soil erosion takes place due to flooding in rivers, forest cutting and uncontrolled grazing. (c) Soils are saline due to over-irrigation.
विधान (b) आणि (c) योग्य आहेत
विधान (a) आणि (b) योग्यआहेत
विधान (a), (b) आणि (c) योग्य आहेत
विधान (a), (b) आणि (c) योग्य नाहीत