खालील विधानांचे निरीक्षण करा: (a) प्रवरा आणि कुकडी नदीच्या मध्ये असलेला पर्वत म्हणजे हरिश्चंद्र पर्वत. (b) बालाघाट पठारावर मंजिरा नदी वाहते. (c) सातमाळा आणि अजंठा पर्वतरांगा तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये आहेत
Observe the following statements : (a) Mountain located between Pravara and Kukadi river is Harishchandra mountain. (b) River Manjira flows on Balaghat Plateau. (c) Satmala and Ajantha mountain ranges are between Tapi and Godavari river valleys.
विधान (a) आणि (b) योग्य आहेत
विधान (b) आणि (c) योग्य आहेत
विधान (a) आणि (c) योग्य आहेत
वरील सर्व विधाने योग्य आहेत