खालील विधानांचे निरीक्षण करा: (a) झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे आणि ती वुलर सरोवरातून वाहते. (b) सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे.
Observe the following statements : (a) Jhelum is a tributary of River Indus and flows through Lake Wular. (b) Sutlej is a southern tributary of River Indus.
फक्त विधान (a) योग्य आहे
फक्त विधान (b) योग्य आहे
विधान (a) आणि (b) योग्य आहे
विधान (a) आणि (b) योग्य नाहीत
Solution Diagram