खालील विधानांचे निरीक्षण करा: (a) सागर चक्रीवादळाचा उगम मे 2019 मध्ये अरबी समुद्रात झाला. (b) सागर चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मालमत्तेचे नुकसान झाले.
Observe the following statements : (a) Sagar cyclonic storm originated in May 2019 in Arabian Sea. (b) Sagar cyclonic storm disrupted properties on South Konkan coast.
विधान (a) योग्य आहे
विधान (b) योग्य आहे
विधाने (a) आणि (b) योग्य आहेत
विधाने (a) आणि (b) अयोग्य आहेत