MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs Sports
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

योग्य पर्याय निवडा. (a) त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. (b) लंडन ऑलीम्पीक, 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळविले होते. (c) डिओन लेंडर हे बुद्धिबळपटू होते.

Choose the correct option. (a) Deon Lendore of Trinidad and Tobago died in a car accident in January 2022. (b) He won a Bronze medal in the London Olympics, 2012. (c) Deon Lendore was a Chess Player.

पर्याय (Options):
A

फक्त (a) बरोबर

B

(a) आणि (b) बरोबर

अचूक उत्तर (Official Answer)
C

(a) आणि (c) बरोबर

D

तिन्हीं विधाने बरोबर आहेत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
(a) आणि (b) बरोबर हे योग्य उत्तर आहे. डिओन लेंडोर हे एक धावपटू होते. म्हणून, विधान (c) चुकीचे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • त्रिनिदाद आणि टोबॅगोचे धावपटू डिओन लेंडोर, ज्यांनी 400 मीटरमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले होते, त्यांचा जानेवारी 2022 मध्ये, टेक्सास येथे एका वाहन अपघातात मृत्यू झाला. ते 29 वर्षांचे होते. म्हणून विधान (a) बरोबर आहे. • टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जेथे लेंडोरन गेल्या दोन हंगामापासून स्वयंसेवक सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्य करत होते. धावपटू डिओन लेंडोर सरावातून घरी जात असताना वाहन अपघातात त्यांचा मृत्यू झाला. • लेंडोर यांनी तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला होता, 2012 मध्ये लंडनमध्ये पुरुषांच्या 4x400 मीटर रिलेच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. म्हणून, विधान (b) बरोबर आहे. • 2015 मध्ये, बीजिंग येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले होते; त्यानंतर 2016 आणि 2018 च्या जागतिक अंतर्गेही अजिंक्यपद स्पर्धांमध्ये 400 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?