MPSC Test Logo mpsctest.in
Economy National Income Accounting
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

निव्वळ राष्ट्रीय उत्पादना संबंधात कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त? (a) हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न (factor income) दाखविते. (b) ह्याच्यात निर्यात, आयात यांचा समावेश असतो परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते. (c) ह्याला 'निव्वळ' उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली असते.

Which of the following statement/s is/are incorrect about Net National Product (NNP)? (a) It shows the net production of goods and services produced in a given financial year adjusted for net factor income from abroad. (b) It includes exports, and imports but does not factor in income from abroad. (c) It is called 'net' because it deducts capital depreciation from total National Income.

पर्याय (Options):
A

(c)

B

(a)

C

(b)

अचूक उत्तर (Official Answer)
D

(a) आणि (c)

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर (b) हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा NNP हे एका वर्षात देशात आणि विदेशात राहणाऱ्या, एका देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व तयार वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य आहे. म्हणून विधान (a) असत्य आहे कारण NNP मध्ये परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांच्या उत्पन्नाचा समावेश आहे. • निव्वळ राष्ट्रीय उत्पादनास सकल राष्ट्रीय उत्पादन (GNP) मधून घसारा वजा करून प्राप्त होणारे मूल्य असेही संबोधले जाते. • निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात देशाच्या नागरिकांद्वारे उत्पादित केलेल्या सर्व वस्तू, उत्पादने आणि सेवांचा,त्यांचे स्थान विचारात न घेता, विचार केला जातो, किंवा दुसऱ्या शब्दांत, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात देशांतर्गत आणि परदेशात उत्पादित केलेल्या उत्पादनांचा विचार केला जातो. • घटक परिव्ययानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादित म्हणजे देशाच्या स्थानिक प्रदेशातील सर्व उत्पादकांनी योगदान दिलेल्या निव्वळ मूल्यांची आणि बाहेरील निव्वळ घटक उत्पन्नाची बेरीज. त्यामुळे विधान (b) असत्य आहे. • घटक परिव्ययानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादित = घटक परिव्ययानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादित - घसारा सवलत. त्यामुळे विधान (c) योग्य आहे. • निव्वळ राष्ट्रीय उत्पादित हे राष्ट्राच्या वास्तविक विकासाचे निर्धारण करण्यासाठी एक महत्त्वाचे मापदंड आहे. • ते ठराविक कालावधीत त्या देशाच्या उपभोग प्रवृत्तीचे मूल्यमापन करते. कृपया लक्षात ठेवा: आयोगाने प्रकाशित केलेल्या पहिल्या उत्तर की नुसार, पर्याय (3) योग्य उत्तर म्हणून दिलेला आहे. मात्र अंतिम उत्तरपत्रिकेनुसार हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?