सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर वरीलपैकी तीनही हे आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
• प्रधान मंत्री श्रम योगी मानधन ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली एक सरकारी योजना आहे.
• 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्नासह 18 ते 40 वर्षे या अर्हताकारी वयोगटातील असंघटित कामगारांसाठी ही एक ऐच्छिक आणि अंशदायी निवृत्तिवेतन योजना आहे.
• असंघटित कामगार क्षेत्र - रस्त्यावरील विक्रेते, परीट, मोची, वीटभट्टी कामगार, रिक्षाचालक, शेती कामगार, बांधकाम कामगार इत्यादी.
• जे लाभार्थी या योजनेचे सदस्यत्व घेतील त्यांना दरमहा किमान 3000 रुपये मासिक निवृत्तिवेतन मिळेल.
• याची सुरुवात 15 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने केली आहे.
• ही एक ऐच्छिक आणि अंशदायी निवृत्तिवेतन योजना आहे, ज्या अंतर्गत लाभार्थ्याला 60 वर्षे वय झाल्यानंतर दरमहा किमान 3000/- रुपयांचे खात्रीशीर निवृत्तिवेतन मिळेल आणि लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वैवाहिक जोडीदारास 50% कुटुंब वेतन मिळण्याचा हक्क असेल. कौटुंबिक वेतन फक्त वैवाहिक जोडीदारालाच लागू आहे.
• या योजनेच्या मुदतसमप्तिनंतर, तो लाभार्थी 3000/- रुपये मासिक निवृत्तिवेतन मिळविण्यास पात्र असेल. निवृत्तिवेतनची रक्कमनिवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
• ही योजना असंघटित क्षेत्रातील अशा कामगारांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, जे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 50 टक्के योगदान देतात.
• 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 रुपये ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल.
• अर्जदाराचे वय 60 झाल्यावर, तो निवृत्तिवेतनच्या रकमेवर दावा करू शकतो. प्रत्येक महिन्याला एक निश्चित निवृत्तिवेतन रक्कम संबंधित व्यक्तीच्या निवृत्तिवेतन खात्यात जमा केली जाते.
The correct answer is All the three mentioned above.
Explanation & Key Takeaways:
Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana
• Pradhan Mantri Shram Yogi Maandhan is a government scheme meant for old age protection and social security of Unorganized Workers.
• It is a voluntary and contributory pension scheme for unorganized workers for entry age of 18 to 40 years with a monthly income of Rs. 15000 or less.
• Unorganized workers area – Street Vendors, washermen, Cobblers, Brick kilns, Rickshaw Pullers, Agricultural Workers, Construction Workers, etc.
• The benefit of this scheme will get a minimum monthly pension of Rs 3000 per month who will subscribe to this scheme.
• It is started on 15 February 2019 by Central Government.
• It is a voluntary and contributory pension scheme under which the beneficiary would receive a minimum assured pension of Rs 3000/- per month after attaining the age of 60 years and if the beneficiary dies, the spouse of the beneficiary shall be entitled to receive 50% of the pension as family pension. A family pension is applicable only to a spouse.
• On the maturity of the scheme, an individual will be entitled to obtain a monthly pension of Rs. 3000/-. The pension amount helps pension holders to aid their financial requirements.
• The scheme is a tribute to the workers in the Unorganized sectors who contribute around 50% of the nation’s Gross Domestic Product (GDP).
• The applicants between the age group of 18 to 40 years will have to make monthly contributions ranging from Rs 55 to Rs 200 per month till they attain the age of 60.
• Once the applicant attains the age of 60, he/ she can claim the pension amount. Every month a fixed pension amount gets deposited in the pension account of the respective individual.