MPSC Test Logo mpsctest.in
Economy Initiatives by Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

अकराव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत देखरेख/मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्यांचे/उद्दीष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केले?

Under the 11^(th) Five Year Plan, 27 monitorable targets were divided into how many main categories?

पर्याय (Options):
A

6 गटांत

अचूक उत्तर (Official Answer)
B

5 गटांत

C

4 गटांत

D

9 गटांत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर 6 गटांत आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: अकरावी पंचवार्षिक योजना • मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेलेल्या या योजनेचा कालावधी 2007 ते 2012 असा होता. • ही योजना सी. रंगराजन यांनी तयार केली होती. • या योजनेचा मुख्य विषय "जलद आणि अधिक समावेशक वाढ" हा होता. • या योजनेचे निर्धारित लक्ष 9% अभिवृद्धि दर प्राप्त करण्याचे होते, परंतु प्रत्यक्षात 8% अभिवृद्धि दर प्राप्त करता आला. • दहाव्या योजनेच्या प्रगतीसह, अकराव्या योजनेच्या सुरुवातीच्या वर्षांत भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला. 11 व्या योजनेचे देखरेख करण्यायोग्य सामाजिक-आर्थिक लक्ष्ये • राष्ट्रीय स्तरावरील सत्तावीस लक्ष्ये सहा प्रमुख गटांत मोडतात. • हे सहा गट आहेत • उत्पन्न आणि गरिबी • शिक्षण • आरोग्य • महिला आणि बालके • पायाभूत सुविधा आणि • पर्यावरण म्हणून, पर्याय 1 योग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?