पुढीलपैकी याचा/यांचा सहस्त्रकीय विकास उद्दीष्टांमधे समावेश होत नाही? (a) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे. (b) स्त्री-पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे. (c) बालमृत्युचे प्रमाण कमी करणे. (d) पर्यावरणीय शाश्वतता सुरक्षित करणे.
Which following is/are not a Millennium Development Goal(MDG)? (a) Achieve universal primary education. (b) Promotion of gender equality. (c) Reducing infant mortality. (d) Ensure environmental sustainability.
यापैकी सर्व
फक्त (a) आणि (b)
यापैकी काहीही नाही
फक्त (c) आणि (d)