MPSC Test Logo mpsctest.in
Geography Origin and evolution of Universe Solar system
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

सूर्यमालेतील ________ ग्रह सूर्यापासून ________ कि.मी. अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात.

________ planet in solar system found ________ k.m. from sun and takes 88 days to complete one rotation around sun.

पर्याय (Options):
A

शुक्र, 8.8 कोटी

B

बुध, 5.8 कोटी

अचूक उत्तर (Official Answer)
C

मंगळ, 2.8 कोटी

D

शनि, 5.2 कोटी

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर बुध, 5.8 कोटी हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: सूर्यमाला • सूर्यमालेमध्ये, सूर्य (मध्यवर्ती तारा) आणि त्याच्या कक्षेत भ्रमण करणारे सर्व पदार्थ यांचा समावेश होतो. • यांमध्ये आठ ग्रह, त्यांचे उपग्रह (चंद्र) आणि लघुग्रहा सारख्या सर्व लहान पदार्थांचा समावेश आहे. • विविध खवस्तु सूर्याभोवती त्याच्या तीव्र गुरुत्वीय कर्षणामुळे स्थिर भ्रमण कक्षेत बांधल्या जातात. • सूर्याची ऊर्जा त्याच्या गाभ्यामधील केंद्रकीय एकीकरनामुळे निर्मित होते. • केंद्रकीय एकीकरणामध्ये हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होते. पूरक माहिती: ग्रहांचा त्यांच्या आकारानुसार क्रम :- • गुरू > शनि > युरेनस > नेपच्यून > पृथ्वी > शुक्र > मंगळ > बुध ग्रहांचा त्यांच्या सूर्यापासून स्थानानुसार क्रम- • अनुक्रमे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून • याचा अर्थ सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध आहे आणि सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून हा आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Geography MPSC सराव प्रश्न

पुढील विधाने वाचा: विधान 1: वातावरणाच्या उभ्या उष्णतेला अभिक्रमण असे म्हणतात. विधान 2: हवेच्या क्षैतिज हालचालीद्वारे उष्णतेचे हस्तांतरण संवहन म्हणतात. विधान 3: उन्हाळ्यात उत्तर भारतातील ‘लू’ वारे अभिक्रमणामुळे होतात. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

मातीतील घटकांमध्ये खनिजांचे सरासरी प्रमाण किती टक्के असते?

Geography MPSC सराव प्रश्न

संयुक्त राष्ट्र सागरी कायद्याच्या अधिवेशनानुसार (UNCLOS), भारताचा अनन्य आर्थिक क्षेत्र (EEZ) __________ पर्यंत पसरलेला आहे.

Geography MPSC सराव प्रश्न

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विक्षोभ निर्माण होण्यास कोणते सौर घटक जबाबदार आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?