2019 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये श्रीनिवास पोकळे यांना त्यांच्या 'नाळ' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला. खालीलपैकी कोणी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे?
Shrinivas Pokale won the Best Child Artist Award for his film 'Naal' at the 2019 National Film Awards. Who amongst the following has directed this movie?
अंकुश चौधरी
नागराज मंजुळे
सुधाकर रेड्डी यंकट्टी
गार्गी कुलकर्णी