नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार (तज्ञ गट कार्यपद्धती) दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी याविषयी, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? a. 1983-84 मध्ये, ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6 टक्के होते. b. 1993-94 मध्ये 36.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील होती. c. 1990-91 मध्ये शहरी भागातील लोकसंख्येपैकी 35.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील होती. d. भारतामध्ये, 1987-88 मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 37.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील होती.
According to the Planning Commission's Estimates (Expert Group Methodology) about percentage of population below the poverty line population, which option/options of the following is/are correct? a. In 1983-84, Rural area poverty was 46.6 percent. b. 36.0 percent of the population was below the poverty line in 1993-94. c. 35.0 percent of the population in Urban area was below the poverty line in 1990-91. d. In India, 37.0 percent of the total population was below the poverty line in 1987-88.
a आणि c
b आणि d
a आणि b
फक्त c
Solution Diagram