MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs Government Policies and Schemes
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) चे मुख्य उद्धिष्ट: a. आर्थिक समावेश b. आर्थिक साक्षरता c. विमा संरक्षण d. पीक विमा

Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) envisages: a. Financial inclusion b. Financial literacy c. Insurance cover d. Crop insurance

पर्याय (Options):
A

फक्त (a) आणि (b)

B

फक्त (b) आणि (c)

C

फक्त (a), (b) आणि (c)

अचूक उत्तर (Official Answer)
D

फक्त (b), (c) आणि (d)

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर पर्याय 3 आहे. • प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) • नॅशनल मिशन फॉर फायनान्शियल इन्क्लूजन अंतर्गत "प्रधानमंत्री जन-धन योजना (पीएमजेडीवाय)" 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरूवातीला 4 वर्षांच्या कालावधीसाठी (दोन टप्प्यात) सुरू करण्यात आली. • यामध्ये प्रत्येक घरातील किमान एक मूलभूत बँकिंग खाते, आर्थिक साक्षरता, कर्ज, विमा आणि निवृत्तीवेतन यासाठीच्या बँकिंग सुविधांमध्ये सर्वसमावेशक ॲक्सेसची योजना आहे. म्हणून, पर्याय 3 योग्य आहे. • पीएमजेडीवाय ने तीन सामाजिक सुरक्षा योजना एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे. • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), • अटल निवृत्तीवेतन योजना (APY) • प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY). • पीएमजेडीवाय अंतर्गत लाभ • एक मूलभूत बचत बँक खाते बॅंकिंग सेवा नसलेल्या व्यक्तीसाठी उघडले जाते. • पीएमजेडीवाय खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. • पीएमजेडीवाय खातेदारांना रूपे डेबिट कार्ड दिले जाते. • पीएमजेडीवाय खातेदारांना देण्यात आलेल्या रुपे कार्डसह १ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण (28.8.2018 नंतर नवीन पीएमजेडीवाय खात्यात दोन लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे) उपलब्ध आहे. पीक विम्याची तरतूद नसून अपघात विमा आहे. म्हणून, विधान d योग्य नाही. • पात्र खातेदारांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधा उपलब्ध आहे. • पीएमजेडीवाय खाती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय), मायक्रो युनिट डेव्हलपमेंट ॲंड रिफायनान्स एजन्सी बँक (मुद्र) योजनेकरिता पात्र आहेत.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?