पुढील विधानांचा विचार करा: a. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) 2007-2008 मध्ये सुरू करण्यात आlली. b. तांदूळ, गहू आणि डाळींचे उत्पादन वाढविणे हे यामागील उद्दीष्ट आहे.
Consider the following statements: a. National Food Security Mission (NFSM) was launched in 2007-2008. b. It aims at increasing production of rice, wheat and pulses.
केवळ (a) योग्य आहेत.
केवळ (b) योग्य आहेत.
(a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत.
(a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.