पुढील वाक्यांमध्ये खालीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? a. ते सातारा जिल्ह्यातील काळे गावचे होते. b. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. c. त्यांच्या 'जलशां'चा महाराष्ट्रातील जनतेवर जबरदस्त परिणाम झाला होता. d. 'बहुजन समाजा'ला त्यांच्या दयनीय स्थितीची आणि शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत.
Who from the following is described in the following sentences? a. He was from the Kale village in the Satara district. b. He had studied up to the fourth standard. c. His 'Jalsa' had a tremendous impact on the people of Maharashtra. d. He used to make the 'Bahujan Samaj' aware of their pitiable condition and lack of education.
केशवराव विचारे
रामचंद्र घाडगे
भाऊराव पाटील
कृष्णराव भालेकर