खालीलपैकी कोणत्या कारणामुळे मानवी जीवनाचा जागतिक हवामानावर परिणाम झाला आहे? a. 8000 वर्षांपासून होत असलेली जंगलतोड b. आग आणि अधिक प्रमाणात चराई c. 5000 वर्षांपासून होत असलेली ओली भातशेती लागवड d. औद्योगिक क्रांती
The impact of humans on global climate has been induced by which of the following ? a. Deforestation since 8000 years b. Use of fire and overgrazing c. Wet paddy cultivation since 5000 years d. Industrial revolution
फक्त d
फक्त c आणि d
फक्त b, c आणि d
वरीलपैकी सर्व