कोणत्या प्रदेशात खालील वैशिष्ट्ये आहेत? A. जल वाहतुकीसाठी उपयुक्त B. नारळाचे उत्पादन घेतले जाते C. मासेमारीसाठी अनुकूल D. पर्यटकांसाठी आकर्षण
Which region has the following characteristics ? a. Useful for water transport b. Production of coconut is taken up c. Favourable for fishing d. Attraction for tourists
उत्तर-भारतीय मैदानी प्रदेश
प्रायद्वीपीय पठार
किनाऱ्यावरील मैदाने
हिमालयीन प्रदेश
Solution Diagram