पुढील पैकी योग्य विधाने ओळखा: विधान 'A': विशिष्ट तापमानात हवेच्या प्रति एकक आकारमानाच्या पाण्याच्या वाफेचे वजन याला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. विधान 'B': विशिष्ट आर्द्रता हे हवामानातील पाण्याच्या वाफांच्या प्रमाणात पाण्याचे वाष्प क्षमतेचे प्रमाण दिलेल्या तापमानात असते.
Identify the correct statements from the following : Statement 'A': The weight of water vapour per unit volume of air in specific temperature is called relative humidity. Statement 'B': Specific humidity is the ratio of air water vapour content to its water vapour capacity at a given temperature.
विधान 'A' आणि 'B' दोन्ही योग्य आहेत.
विधान 'A' आणि 'B' दोन्ही अयोग्य आहेत.
विधान 'A' योग्य आहे परंतु विधान 'B' अयोग्य आहे.
विधान 'A' अयोग्य आहे परंतु विधान 'B' योग्य आहे