प्रख्यात पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. २०१० मध्ये केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्या समितीचे उद्दीष्ट काय होते?
The eminent journalist Dilip Padgaonkar passed away recently. He headed the committee appointed by the Central Government in 2010. What was the purpose of that committee?
दहशतवादविरोधी कार्यांसाठी फ्रेंच सरकारबरोबर सहयोग करणे.
जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी रोडमॅप बनविणे
सीआरपीएफ जवानांचे कल्याण.
ईशान्य राज्यांमध्ये शांततेसाठी रोडमॅप बनविणे.