सायना नेहवाल बद्दल खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे आहे/चुकीची आहेत? a. ती जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. b. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Which of the following statements about Saina Nehwal is/are wrong? a. She is the first Indian woman to become World No. 1. b. She is the first Indian woman to win a medal in badminton in Olympic Games.
केवळ a
केवळ b
a आणि b दोन्ही
a किंवा b पैकी कोणतेही नाही