MPSC Test Logo mpsctest.in
science Heat and Transfer
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

Which of the following statements are Correct?

पर्याय (Options):
A

उष्णता प्रवाह प्रतिबंधित करणार्‍या पदार्थांना निरोधी पदार्थ म्हणतात.

B

निरोधी पदार्थामध्ये कमी उष्मा वाहकता असते.

C

काचकुंतल, पॉलीयुरेथेन फोम, कॉर्क शीट, थर्माकोल इत्यादी निरोधी पदार्थाचे प्रकार आहेत

D

वरील सर्व

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
स्पष्टीकरण: निरोधी पदार्थ: • उष्णता उच्च तापमानापासून कमी तापमानाकडे जाईल. • प्रशितीत जागेत भिंत, दरवाजा, छत आणि काचेच्या दारातून प्रारण, वहन आणि संवहन पद्धतीद्वारे उष्णता प्रवाह वाहतो. • अशा उष्णतेच्या प्रवाहास प्रतिबंध करणार्‍या पदार्थास निरोधी पदार्थ म्हणतात • निरोधी पदार्थाचे गुणधर्म • यात कमी वाहकता आहे • अग्निप्रतिरोधी • कमी आर्द्रता शोषण • चांगली ताठरता • गंधहीन • बाष्प पार्यता • वजनाने हलके निरोधी पदार्थ: • प्रशीतन आणि वातानुकूलन क्षेत्रात अनेक निरोधी पदार्थ वापरले जातात. आपल्या पाण्याच्या टाकीसाठी त्यापैकी फक्त काही वापरात होते. • आजकाल खालील निरोधी पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. • थर्माकोल • काचकुंतल/डांबरी नमदा • पॉलीयुरेथेन फोम • फायबर ग्लास
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):