खालीलपैकी कोणती जोडी त्यांच्या सांध्याच्या प्रकाराशी जुळते?
Which of the following pairs is correctly matched with the type of joint they represent?
टिबिया आणि फिबुला — दोन्ही गुडघ्याच्या सांध्याचे भाग आहेत
ऍटलस आणि ऍक्सिस —Pivot joint (किलक सांधा)
खांद्याचा सांधा आणि कोपरचा सांधा — Ball-and-socket type (खलबत्ता-उखळी सांधा)
यापैकी काहीही नाही