MPSC Test Logo mpsctest.in
polity Polity
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतातील सर्वोच्च न्यायालय (SC) आणि उच्च न्यायालयाच्या (HC) न्यायाधीशांच्या महाभियोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या: 1. SC आणि HC च्या न्यायाधीशांवर केवळ "सिद्ध गैरवर्तन" किंवा "अक्षमता" या कारणास्तव महाभियोग चालविला जाऊ शकतो. 2. महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेच्या 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. 3. चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाद्वारे महाभियोगाची प्रक्रिया राबविली जाते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहेत?

Consider the following statements regarding the impeachment of Supreme Court (SC) and High Court (HC) judges in India: 1. Judges of the SC and HC can be impeached only on the grounds of "proved misbehaviour" or "incapacity". 2. An impeachment motion requires the support of 50 members of either the Lok Sabha or the Rajya Sabha for it to be initiated. 3. The impeachment process is conducted by a joint session of Parliament after the investigation committee submits its report. Which of the statements given above is/are correct?

पर्याय (Options):
A

फक्त 1 आणि 2

B

फक्त 1

अचूक उत्तर (Official Answer)
C

फक्त 2 आणि 3

D

फक्त 1 आणि 3

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
पर्याय 2 योग्य आहे. In News • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखरकुमार यादव यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधकांनी महाभियोग चालवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • संविधानातील अनुच्छेद 124(4) SC आणि HC च्या न्यायाधीशांवर केवळ "सिद्ध गैरवर्तन" किंवा "अक्षमता" या कारणास्तव महाभियोग चालवण्याची परवानगी देते.म्हणून, विधान 1 योग्य आहे. • महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी, कोणत्याही सभागृहातील केवळ 50 खासदारांची नव्हे तर, राज्यसभेतील किमान 50 खासदार किंवा लोकसभेतील 100 खासदारांनी या सुचनेवर स्वाक्षरी करणे आवश्यक असते. म्हणून, विधान 2 अयोग्य आहे. • महाभियोगाची प्रक्रिया संसदेच्या संयुक्त अधिवेशनाद्वारे केली जात नाही. त्याऐवजी चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने हा प्रस्ताव दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे मंजूर होणे आवश्यक असतो. म्हणून, विधान 3 अयोग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):