MPSC Test Logo mpsctest.in
polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय राज्यघटनेच्या दुसर्‍या अनुसूचित काही अधिकाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांचा उल्लेख आहे. यापैकी कोणते अधिकारी त्या अधिकाऱ्यांपैकी नाहीत?

The Second Schedule of the Indian Constitution mentions salary, allowances and other privileges of certain officials. Which one of the following is not amongst those officials ?

पर्याय (Options):
A

विधानसभेचे उपाध्यक्ष

B

विधानपरिषदेचे उपाध्यक्ष

C

भारताचे महान्यायवादी

अचूक उत्तर (Official Answer)
D

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परिक्षक

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर भारताचे महान्यायवादी आहे. • दुसर्‍या अनुसूचीमध्ये पुढील व्यक्तींचे वेतन, भत्ते, विशेषाधिकार यासंदर्भातील तरतुदी आहेत: • राष्ट्रपती • राज्यांचे राज्यपाल • लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष • राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष • राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष • राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश • उच्च न्यायालयाचे न्यायाधीश • भारताचे नियंत्रक आणि महालेखा परिक्षक • म्हणूनच यामध्ये भारताच्या महान्यायवाद्यांची तरतूद नाही. म्हणून पर्याय 3 योग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):