सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे सभापती ठरवतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो हे योग्य आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
• सभापती हे राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून ओळखले जातात.
• भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
• राज्यसभा सभापतींना उपराष्ट्रपती पदावरून दूर केले तरच त्यांना सभापती पदावरून दूर करता येते. म्हणून, पर्याय (1) योग्य आहे.
• लोकसभा अध्यक्ष जो सभागृहाचा सदस्य असतो, त्याप्रमाणे सभापती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. म्हणून, पर्याय (2) योग्य आहे.
• लोकसभा अध्यक्षांना दोन विशेषाधिकार असतात, जे सभापतींना प्राप्त नसतात; ते विशेषाधिकार पुढीलप्रमाणे:
• एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. म्हणून, पर्याय (3) योग्य नाही.
• संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. म्हणून, पर्याय (4) योग्य आहे.
• राज्यसभा सभापती, जे भारताचे उपराष्ट्रपती असतात, हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत नाहीत.
पूरक माहिती:
• जेव्हा उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो, अशासमयी ते राज्यसभेच्या बैठकीचे सभापती म्हणून कार्य करू शकत नाहीत.
• परंतु त्यांना सभागृहात उपस्थित राहून आपले मत मांडू शकतात; तसेच मतदानाशिवाय ते कामकाजात भाग घेऊ शकतात.
• लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेत विचाराधीन असल्यास ते पहिल्यांदा मतदान करू शकतात.
• सभापती पहिल्यांदा मतदान करू शकत नाहीत; परंतु केवळ समान मते पडल्यास ते मतदान करू शकतात.
The correct answer is Option 3.
Explanation & Key Takeaways:
• The Presiding officer of the Rajya Sabha is known as the Chairman.
• The Vice-president of India is the ex-officio chairman of the Rajya Sabha.
• The Chairman of Rajya Sabha can be removed from his office only if he is removed from the office of Vice-president. Hence, option 1 is correct.
• Unlike the speaker of Lok Sabha who is a member of house, the chairman is not a member of Rajya Sabha. Hence, option 2 is correct.
• The Speaker of Lok Sabha has two special powers which are not enjoyed by Chairman:
• The speaker decides whether a bill is money bill or not and his decision is final. Hence, option 3 is not correct.
• The speaker presides over the joint sitting of two houses of parliament. Hence, option 4 is correct.
• The Chairperson of the Rajya Sabha, who is the Vice President of India, doesn't preside over the joint session.
Related Concepts:
• The Vice-president cannot preside over a sitting of the Rajya Sabha as its chairman when a resolution for his removal is under consideration.
• But he can be present and speak in the house and can take part in proceedings without voting.
• The Speaker of Lok Sabha can vote in first instance when a resolution for his removal is under consideration of Lok Sabha.
• Chairman cannot vote in the first stance but can vote only in the case of an equality of votes.