MPSC Test Logo mpsctest.in
history Rise of Indian Nationalism
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या 'स्त्री पुरुषतुलना ' या पुस्तकात टीका केली आहे. A. स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक फरक. B. स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक. योग्य पर्याय निवडा.

In her book ‘Stripurushtulna’ Tarabai Shinde criticized: A. the social difference between men and women B. the natural difference between men and woman Choose the correct option.

पर्याय (Options):
A

फक्त A सत्य आहे

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त B सत्य आहे

C

A आणि B दोन्ही सत्य आहेत

D

A आणि B दोन्ही असत्य आहेत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
दिलेल्या विधानांपैकी फक्त A सत्य आहे. महत्त्वाची टीप: • ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 मध्ये बेरार प्रांतातील (आजच्या महाराष्ट्रात) बुलढाणा येथे एका मराठा कुटुंबात झाला. • त्यांचे शिक्षण पुणे येथे त्यांच्या घरी झाले. • ताराबाई शिंदे यांनी भारतातील पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि जातिव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. • 1882 मध्ये ‘स्त्रीपुरुषतुलना (स्त्री आणि पुरुषांची तुलना)’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले, जे भारतातील पहिले स्त्रीवादी पुस्तक मानले जाते. • हे पुस्तक मूळ मराठीत 1882 मध्ये प्रकाशित झाले. • या पुस्तकात त्यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक भेदांवर टीका केली आहे. • शिंदे या सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या आणि त्यांच्या 'सत्यशोधक समाज' या संस्थेच्या सदस्या होत्या. वरील मुद्यांच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या पुस्तकात स्त्री-पुरुष यांच्यातील सामाजिक फरकावर टीका केली आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):