खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (a) कृषी क्षेत्रात दिसून येणारी बेरोजगारी म्हणजे प्रच्छन्न बेरोजगारी आहे. (b) शेतीवर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये हंगामी बेरोजगारी दिसून येते.
Which one of the following statements is correct? (a) Unemployment that is visible in agriculture sector is disguised unemployment. (b) Seasonal unemployment appears in industries which are dependent on agriculture.
केवळ (a)
केवळ (b)
दोघेही
वरीलपैकी काहीही नाही