सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
चांदीगड बरोबर उत्तर आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
2011-12साठी दारिद्रयाचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य/के प्र.
1. चंदिगड (39.9%)
2.दा.न.हवेली (39.3%)
3. झारखंड (37.0%)
4. मणीपूर (36.9%)
5. अरू. प्रदेश (34.7%)
2011-12 साठी गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य.
1. उत्तर प्रदेश (598.2 लाख)
2. बिहार (358.2 लाख)
3. मध्यप्रदेश (234.1 लाख)
4. महाराष्ट्र (197.9 लाख)
5. प. बंगाल (185.0 लाख)
पूरक माहिती:
सुरेश तेंडुलकर समिती :
• केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला.
या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे-
• समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे.
• समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे.
• तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे.
• या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे.
• नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.
The correct answer is option 3.
Explanation & Key Takeaways:
State/UT with highest poverty rate for 2011-12
1. Chandigarh (39.9%)
2.Da.N.Haveli (39.3%)
3. Jharkhand (37.0%)
4. Manipur (36.9%)
5. Arunachal Pradesh (34.7%)
State with highest number of poor people for 2011-12.
1. Uttar Pradesh (598.2 lakhs)
2. Bihar (358.2 lakhs)
3. Madhya Pradesh (234.1 lakh)
4. Maharashtra (197.9 lakhs)
5. W. Bengal (185.0 lakhs)
Related Concepts:
Suresh Tendulkar Committee:
• The committee was constituted by the Central Planning Board in November 2009, and submitted its report on December 8, 2009.
The important recommendations of this committee are as follows-
• The committee recommended abandoning the use of the calorie criterion for measuring the poverty line, as the committee felt there was little correlation between calorie intake and nutrition.
• The committee has suggested a new methodology for measuring the poverty line, which also includes expenditure on health and education. Also, the committee has also recommended to consider the urban poverty line as the basis for other poverty lines.
• The Tendulkar Committee on the basis of the new criteria fixed Rs 446.68 for rural areas and Rs 578.8 for urban areas for 2004-05. Such poverty line is suggested.
• Based on this poverty line, the committee has calculated the poverty rate in the country to be 37.2 percent, 41.8 percent in rural areas and 25.7 percent in rural areas.
• The Planning Board adopted the poverty line measurement method recommended by the Tendulkar Committee. According to this method, the poverty line for the city is Rs.28.65. Consumption expenditure per day, while for rural areas it is Rs.22.42. Consumption expenditure per day was determined as
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram