MPSC Test Logo mpsctest.in
current_affairs Indexes and Reports
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील किती लोक दारिद्र्यातून बाहेर पडले?

How many people have been moved out of poverty in India as per the UN's Global Multidimensional Poverty Index?

पर्याय (Options):
A

234 दशलक्ष

B

256 दशलक्ष

C

267 दशलक्ष

D

273 दशलक्ष

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय (4) आहे म्हणजे 273 दशलक्ष. • 16 जुलै 2020 रोजी, संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) 2020: बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधताना : शाश्वत विकास साधताना ' सादर केला गेला. • अहवालानुसार, भारतात दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांच्या संख्येत सर्वांत मोठी घट नोंदवली गेली आहे. म्हणजेच सुमारे 273 दशलक्ष लोक गेल्या 10 वर्षांत (2005/2006 ते 2015/2016) बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत. • हा अहवाल काही वर्षांत बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकात होणाऱ्या घटीविषयीच्या कारणांवर लक्ष केंद्रित करतो. • या अहवालातील माहितीतून हेच दिसून येते, निरीक्षण केलेल्या 75 देशांपैकी 65 देशांची 2000 आणि 2019 या वर्षांतील बहुआयामी दारिद्र्य पातळी कमी झाली आहे. • अहवालात पुढे हेच स्पष्ट केले आहे, की भारत आणि निकाराग्वा या दोन्ही राष्ट्रांचा मुलांच्या बाबतीतील बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अर्धा म्हणजेच अनुक्रमे 10 आणि 10.5 वर्षे इतका झाला आहे. • बहुआयामी दारिद्र्यात गरिबांना सोसाव्या लागणाऱ्या विविध वंचना जसे, की अनारोग्य, शिक्षणाचा अभाव, अपुरे जीवनमान इत्यादींचा समावेश होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

current_affairs MPSC सराव प्रश्न

मार्च 2026 मध्ये, राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि ___________ यांनी 'महिला डिजिटल सुरक्षा जागरूकता अभियान' आणि 'ट्रूसायबरसखी' टूलकिट सुरू केले आहे.

current_affairs MPSC सराव प्रश्न

भारताच्या BRICS अध्यक्षपद 2026 साठी अनावरण करण्यात आलेला लोगो भारताच्या कोणत्या राष्ट्रीय चिन्हापासून प्रेरित आहे?

current_affairs MPSC सराव प्रश्न

BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) ॲपसाठी अधिकृत ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

current_affairs MPSC सराव प्रश्न

श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मिरी महिला अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

current_affairs MPSC सराव प्रश्न

फिस्कल हेल्थ इंडेक्स (FHI) 2026 च्या दुसऱ्या आवृत्तीसंदर्भात खालील विधानांचा विचार करा: I. भारतीय राज्यांच्या आर्थिक सुदृढतेचे मूल्यांकन करण्यासाठी NITI आयोगाने ते प्रसिद्ध केले आहे. II. 2026 च्या आवृत्तीमध्ये 10 ईशान्येकडील आणि हिमालयीन राज्यांचा समावेश आहे, ज्यांना एकाच एकत्रित यादीमध्ये प्रमुख राज्यांसह स्थान देण्यात आले आहे. III. निर्देशांकानुसार, बहुतेक प्रमुख राज्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये FHI गुणांमध्ये घट नोंदवली. IV. सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन मजबूत करणे आणि ऑफ-बजेट कर्जांचे निरीक्षण करणे हे ओळखल्या गेलेल्या प्रमुख धोरणात्मक प्राधान्यांपैकी आहेत.