सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ______ या योजनेत एकत्रीत करण्यात आल्या.
In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
प्रधान मंत्री ग्रामोदय योजना
स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना